ई – दवंडी

1. ऑक्टोबर २०२५ महिन्याच्या जमाखर्च मंजुरी व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थकीत कर माफी.
2. सप्टेंबर 2025 महिन्याच्या जमाखर्च मंजुरी व विकास कामांचा आढावा..
Date - 03/10/2025
3. ग्रामविकास कामांचा सविस्तर आढावा, प्राधान्याने प्रलंबित कामांची स्थिती व पुढील कार्ययोजनांवर चर्चा.
4. ऑगस्ट २०२५ जमाखर्च मंजुरी व १५ वा वित्त आयोग कामकाजाबाबत चर्चा.
5. जुलै २०२५ महिन्याच्या जमाखर्च मंजुरी व १५ ऑगस्ट २०२५ समारोह नियोजन.
6. जून २०२५ जमाखर्च मंजुरी व १५ वा वित्त आयोग कामकाजाबाबत चर्चा.
7. मे 2025 महिन्याचा जमाखर्च मंजुरी, 15 वा वित्त आयोग कामकाज आढावा आणि सन 2025-26 कर मागणी निर्धारण.
Date - 02/06/2025